India Languages, asked by darshikapatil, 3 months ago

विश्वेश्वरय्या अत्यंत बुद्धिमान होते हे
पुढीलपैकी कोणत्या वाक्यातून दिसून येते.
शिकवण्या करून त्यांनी पैसे उभे केले.
आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विश्वेश्वरय्या
म्हैसूरचे दिवाण झाले.
त्यांनी कावेरी बंधाऱ्याची योजना साकार
केली.
ते अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात
प्रथम श्रेणीत आले.​

Answers

Answered by borhaderamchandra
2

Answer:

आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विश्वेश्वरय्या

म्हैसूरचे दिवाण झाले.

Similar questions