विषाणू तूमच्या स्वप्नात आला आहे . त्याच्याशि केलेला संवाद येथे लीहा.
Answers
Answer:
मनी वसे, ते स्वप्नी दिसे, असे म्हटले जातात. आपण झोपल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी स्वप्नात दिसत असतात. काही स्वप्नांमुळे आपण सुखावून जातो, तर काही स्वप्ने चिंतेत टाकणारी असतात. अनेकदा तंद्री भंगली की, आपण स्वप्नात काय पाहात होतो, याचे स्मरण आपल्याला होत नाही. तर काही स्वप्न अनेक दिवस लक्षात राहणारी असतात. आपल्याला कोणते स्वप्न पडेल, याचा काही नेम नसतो आणि ते आपल्या हातातही नसते. काही स्वप्ने भीतीदायक असतात. अशावेळी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली जाते. मात्र, काही वेळा स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींमागे काहीतरी विशिष्ट संकेत असल्याचे मानले जाते. अनेक पुराण कथांमध्ये भगवंताने भक्ताला स्वप्नात दृष्टांत दिल्याच्या कथा आपण वाचतो. त्यामुळे आपण स्वप्नात नेमके काय पाहिले, यालाही महत्त्व प्राप्त होते. काही वेळा आपल्या स्वप्नात पशू, पक्षी दिसतात. काही वेळा आपण उंचावरून खाली पडतोय, असा भास होतो, तर काही वेळा स्वप्नरंजन होते. स्वप्नात प्राणी, पक्षी दिसणे, यामागे काय संकेत असतात, यावरून आपण काय अंदाज लावावेत, स्वप्नात साप दिसणे शुभ असते की अशुभ, जाणून घेऊया
Explanation: