India Languages, asked by bibavesambhaji, 3 months ago

१. वैष्णवीसाठी बाबा हा खाऊ आणणार आहेत....
O बिस्किटे
O चॉकलेट्स
O पुस्तके
खेळणी
O​

Answers

Answered by akhilrawat22
0

Answer:

1st hai iska.

Explanation:

ठोस आहार घेणा-या मुलांना बिस्किट देऊ शकतो असं म्हटलं जातं पण लहान मुलांना बिस्किट भरवणं खरंच योग्य आहे की अयोग्य.

बाळ जन्मत:च आपण त्याला थेट आपण जो खातो तसा ठोस आहार भरावू शकत नाही. किमान सहा महिने बाळ हे आईच्या दुधावरच अवलंबून असते आणि या काळात त्याला केवळ आईचेच दुधच द्यावे. सहा महिन्यांनंतर हळूहळू बाळाला एक एक ठोस आहार भरवण्यास सुरुवात केली जाते कारण तोवर त्याचे पचन तंत्र ठोस आहार पचवण्यासाठी सक्षम झालेले असते. अशावेळी अनेकदा बाळाला ठोस आहार म्हणून बिस्किट खाऊ घातले जाते. बिस्किट हे बाळाला सहज पचतं आणि चवीला सुद्धा चांगलं असतं त्यामुळे बाळ सुद्धा आरामात ते खातं.

आईला सुद्धा बाळाला बिस्किट भरवताना काही मोठी कसरत करावी लागत नाही. त्यामुळे सहसा बाळाला ठोस आहार म्हणून पहिले बिस्किटच खाऊ घातले जाते. पण तुम्हाला माहित आहे का बाळाला असे बिस्किट खाऊ घालणे हे काहीसे धोकादायक असू शकते. हो मंडळी बाळाला बिस्किट खाऊ घालण्याने काही नुकसान होऊ शकते. चला जाणून घेऊया आजवर कोणीही तुम्हाला न सांगितलेली ही माहिती!.

Similar questions