विषुववृतामुळे कोणते दोन गोलाध तयार
Answers
Answered by
10
Answer:
उत्तर : विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन समान भाग होतात. ... उत्तर : पृथ्वीच्या केंद्रापासून अंशात्मक अंतराच्या सहाय्याने तयार झालेली व दक्षिण-उत्तर दिशेत असलेली काल्पनिक अर्धवर्तुळे, म्हणजे 'रेखावृत्ते' होत.
Similar questions