Geography, asked by Anonymous, 3 months ago

विषुववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव
जाणवत नाही ​

Answers

Answered by arunakumari0688
0

Answer:

I don't know hindi I'm so sorry

Answered by rajuaakhre93
8

Answer:

विषुववृत्तीय भागात वर्षातील बहुतांश दिवशी सूर्यकिरणे लंबरुप पडतात तसेच विसरू त्या प्रकाशित व प्रकाशित भाग सारखेच असले म्हणजे स्वतः दिन व रात्र वर्षभर सारखेच असे विषुववृत्तीय प्रदेशात ऋतू ऋतू बद्दल जाणवत नाही त्यामुळे तेथे हवामानाची स्थिती वर्षभरात फारसा फरक होत नाही म्हणून विषुववृत्तीय भागात वृत्तीचा प्रभाव जाणवत नाही

Similar questions