World Languages, asked by keshavdalavi30, 4 months ago

वृत्तांतलेबन
जिजामाता हायस्कूल सोलापूर-
येथे संपन्न झालेल्या स्नेहसंमेलनाची

बातमी
तयार करा.​

Answers

Answered by zoharameen88
0

Explanation:

कोण आहे हा अवलिया शिल्पकार? सुहास सुतार हा वैराग येथील एका सुतार कारागिराचा मुलगा. लहानपणापासून कलेची आवड. त्यांनी पुणे व कोल्हापूर येथून जी. डी. आर्ट पूर्ण केले. विद्यापीठातून शिल्पकलेत सुवर्णपदक विजेते. नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी यांचे पुतळे त्यांनी बनविले आहेत. तसेच, मुंबईतील म्युझियममध्ये त्यांनी सचिन पिळगावकर, अमरीश पुरी यांचे पुतळे, तसेच विविध चित्रपटांतील सेट, प्रोस्थेटिक मेकअप, डमी बनविले आहेत.

Similar questions