विटी दांडू सामासिक विग्रह
Answers
Answered by
36
Answer:
द्वंद्व समास
Explanation:
विटी आणि दांडू
Answered by
1
Answer:
विटीदांडू या शब्दाचा सामासिक विग्रह विटी आणि दांडू असा होतो.
विटीदांडू हा शब्द द्वंद्व समासातला इतरेतर द्वंद्व समास या प्रकारात मोडतो.
द्वंद्व समासातील दोन्ही शब्द अर्थाने महत्त्वाचे असतात. द्वंद्व समासाच्या इतरेतर द्वंद्व समास या उपप्रकारात मोडणाऱ्या सामासिक शब्दाचा विग्रह आणि, व या उभयान्वयी अव्ययांनी होतो.
इतरेतर द्वंद्व समासाचे काही उदाहरणे खाली दिले आहेत.
बहिणभाऊ - बहीण व भाऊ.
विटी-दांडू - विटी आणि दांडू.
स्त्रीपुरूष - स्त्री आणि पुरुष.
भिमार्जून - भीम आणि अर्जुन.
ने - आण - ने आणि आण.
आई वडील - आई आणि वडील.
Similar questions