Geography, asked by rohanhadape123, 2 months ago

वातावरणाचे एकूण किती स्थर आहेत​

Answers

Answered by mayankgawade211
0

Answer:

पाच.

Explanation:

वातावरणाला पाच थर आहेत: ट्रॉपोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, मेसोफेयर, थर्मोस्फीयर आणि एक्सोस्फीयर.

Similar questions