वातावरणान उंचावर
पावसाच्या पाण्याचे थेंब तयार होतान?
Answers
Answered by
5
Answer:
हो.
Explanation:
वातावरणात उंचावर म्हणजे आकाशात पाण्याचे थेंब तयार होतात.
तळ्यात व समुद्रा मध्ये , जेथे जास्त पाणी असते तिथे सूर्याने बाष्पीभवन (evaporation) जास्तं होते. यामुळे तयार झालेली पाण्याची वाफ कमी घनता (less density) असल्यामुळे आकाशात उंचावर जातात. जसे आपण आकाशात उंचावर जातो तसे वातावरणातला थंडावा वाढत जातो ज्यामुळे पाण्याची वाफ थंड होते आणि पुन्हा पाणी बनते. जास्तं वाफ थंड झाल्यावर ते एकत्र येतात व आपण पाऊस अनुभवतो.
Similar questions
English,
3 months ago
Social Sciences,
3 months ago
Computer Science,
6 months ago
Math,
6 months ago
Economy,
11 months ago
Economy,
11 months ago
Economy,
11 months ago