Geography, asked by sahilgite24, 1 month ago

वितरणाच्या नकाशाचे उपयोग व प्रकार लिहा?​

Answers

Answered by baldevsingh1982nokia
0

Answer:

zbbxhdhdhuxuxbxbxhxudhbdbdbxnxbxbxjbxbdb

Explanation:

nndnndhcudhichridihehdifhhduchdhichdhfufhfhf

Answered by OmAnant5
6

वितरणाच्या नकाशांचे मुख्य ३ प्रकार आहेत. आणि ह्या तीन प्रकारांद्वारेच घटकांचे वितरण दाखविले जाते. वितरणाच्या नकाशांचे तीन प्रकार हे आहेत:१) टिम्ब पद्धतीचे नकाशे २) क्षेत्रघनी पद्धतीचे नकाशे

वितरणांच्या नकाशांचा उपयोग एखाद्या ठिकाणाचे स्थान व चलनाचे वितरण दाखवून घटकांच्या वितरणाचे स्पष्टीकरण करण्यासाठी होतो. वितरणाचे नकाशे काढण्यासाठी त्या घटकांची मूलभूत, भौगोलिक आणि सांख्यिकीय माहितीचा ज्ञान असणे आवश्यक असतो. वितरणाच्या नकाशांचे मुख्य ३ प्रकार आहेत. आणि ह्या तीन प्रकारांद्वारेच घटकांचे वितरण दाखविले जाते. वितरणाच्या नकाशांचे तीन प्रकार हे आहेत:१) टिम्ब पद्धतीचे नकाशे २) क्षेत्रघनी पद्धतीचे नकाशे ३) समघनी पद्धतीचे नकाशे...

HOPE IT HELPS YOU

Similar questions