३. विदारण म्हणजे काय
Answers
Answered by
8
विदारण हे दोन प्रकारचे असते, कायिक आणि रासायनिक. कायिक विदारण उष्णता, पाणी गोठणे, पाऊस, वारा, प्राणी इत्यादींमुळे घडून येते व रासायनिक विदारण खडकांची घटकद्रव्ये आणि वातावरण, पाणी इत्यादींची घटकद्रव्ये यांचे एकमेकांवर रासायनिक कार्य होऊन घडून येते.
Similar questions
India Languages,
2 months ago
Math,
2 months ago
Math,
2 months ago
Math,
5 months ago
English,
10 months ago
Math,
10 months ago
CBSE BOARD X,
10 months ago