Hindi, asked by nandinipandagle, 3 months ago

विद्या नाम नरस्य रूपमधिक प्रच्छन्नगुप्तं धनम्
विद्या भोगकरी यश:सुखकरी विद्या गुरूणां गुरुः।

विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं देवतम
विधा राजसु पूज्यते न तु धनं विद्याविहीनः पशुः॥१॥ in marathi ​

Answers

Answered by anjali2770
4

Answer:

विद्या म्हणजे माणसाचे अधिक सौंदर्य आहे. अत्यंत सुरक्षित असे गुप्तधन आहे. विद्या उपभोग, कीर्ती व सुख प्राप्त करून देणारी आहेत .विद्या गुरूंचे गुरू आहेत. परदेशात गेले असता विद्या नातेवाईका सारखी उपयोगी पडते .विद्या हे सर्वश्रेष्ठ दैवत आहेत .राज्यांमध्ये विद्येला मान दिला जातो ,धनाला नव्हे. विद्येशिवाय असलेला माणूस म्हणजे केवळ पशूच !

Similar questions