English, asked by sudhanjaytiwade2016, 3 months ago

विद्यार्थ्यांमधील महतीचे बीज किती मोठे आहे?

Answers

Answered by crazeyt179
0

Answer:

Bhai muje Sanskrit Nahi ati Jaya Karo

Answered by RitaNarine
0

विद्यार्थ्यांमधील महतीचे बीज किती मोठे

  • महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा इ.स. १८५७ पासून अस्तित्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली.
  • महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ अशी पाच विद्यापीठे होती. आता (सन २०११)राज्यात कृषी, पशुपालन आणि मत्स्योत्पादन या विषयांसाठीची स्वतंत्र विद्यापीठे आहेत. यांच्या कार्याचे नियमन राज्य कृषि मंत्रालयामार्फत होते.
  • प्रत्यक्ष कॉलेजमधल्या वर्गात न बसता बाहेरून शिकता यावे अशी सोय असलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे. या विद्यापीठात निरनिराळ्या अभ्यासक्रमाची सोय केलेली आहे आणि संपूर्ण राज्यभर त्याचे कार्यक्षेत्र आहे.
  • कायद्याच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विधि विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याबरोबर कोल्हापूरात शिवाजी विद्यापिठ सुधा आहे.

#SPJ3

Similar questions