Music, asked by niraj4214, 1 year ago

वेदमंत्रांहून आम्हां बंदय 'वन्दे मातरम्' !
माउलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती
त्यांत लाखो वीर देती जीवितांच्या आहुती ।
आहुतींनी सिद्ध केला मंत्र ‘वन्दे मातरम्' ।
याच मंत्राने मृताचे राष्ट्र सारे जागले ।
शस्त्रधारी निष्ठुराशी शांतिवादी झुंजले
शस्त्रहीना एक लाभो शस्त्र वन्दे मातरम्
निर्मिला हा मंत्र ज्यानी, आचरीला झुंजुनी
ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाउनी ।
गा तयाच्या आरतीचे गीत वंदे मातरम् ।​

Answers

Answered by AgrimaAgta
0

Answer:

This is something related to nation.

Hope it will help.

Answered by AdrijaBanerjee
0

What is this??

Hope so its something patriotic!!

Similar questions