Science, asked by bhargav5724, 11 months ago

विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने स्पष्टी करणासह लिहा: तुमच्या शरीराची स्थितिज ऊर्जा कमीत कमी असते, जेव्हा तुम्ही ........ असता.
1. खुर्चीवर बसलेले
2. जमिनीवर बसलेले
3. जमिनीवर झोपलेले
4. जमिनीवर उभे

Answers

Answered by Alane
3

Option 4..................

Answered by gadakhsanket
0

★ उत्तर - तुमच्या शरीराची स्थितिज ऊर्जा कमीत कमी असते, जेव्हा तुम्ही जमिनीवर झोपलेले

असता.

स्थितीज ऊर्जा - एखाद्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा साठलेली असते तीला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात.

धन्यवाद...

Similar questions