Science, asked by preetkaur9074, 1 year ago

विधान पूर्ण करा व त्याचे स्पष्टी करण द्या: समुद्रात बुडालेले एखादे जहाज, मोठी वस्तू शोधण्यासाठी .............. तंत्रज्ञान वापरले जाते.

Answers

Answered by chavan1234
6

समुद्रात बुडालेले एखादे जहाज, मोठी वस्तू शोधण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरले जाते.

Answered by gadakhsanket
2

★ उत्तर - समुद्रात बुडालेले एखादे जहाज, मोठी वस्तू शोधण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरले जाते.

कारण सोनार तंत्रज्ञानाने पाण्याखालील वस्तूंचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्यातील ध्वनीतरंगाचा उपयोग करून मोजते. सोनार मध्ये प्रक्षेपक व शोधक असतात.

धन्यवाद...

Similar questions