Science, asked by PragyaTbia, 1 year ago

विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने स्पष्टी करणासह लिहा: वस्तूवर घडून येणारे कार्य ........ वर अवलंबून नसते.
1. विस्थापन
2. लावलेले बल
3. वस्तूचा आरंभीचा वेग
4. बल व विस्थापन यांच्या दिशेतील कोन

Answers

Answered by Rambo328
4

I think its ans. is ....

लावलेले बल .....

I am not sure .....

But I think it is right answer .....

Answered by gadakhsanket
6

★ उत्तर - वस्तूवर घडून येणारे कार्य वस्तूचा आरंभीचा वेगावर अवलंबून नसते; कारण

कार्य =बल×विस्थापन म्हणजेच यामध्ये वेगाचा संबंध येत नाही.म्हणून वस्तूवर घडून येणारे कार्य वस्तूचा आरंभीच्या वेगावर अवलंबून नसते.

कार्य: एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य घडून आले असे म्हणतात.

धन्यवाद...

Similar questions