Science, asked by PragyaTbia, 10 months ago

विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने स्पष्टी करणासह लिहा: सपाट पृष्ठभागावरील रस्त्याने गतीमान असलेल्या मोटारगाडीचा वेग, तिच्या मूळ वेगाच्या 4 पट वाढवल्यास मोटार गाडीची स्थितिज ऊर्जा ......
1. मूळ ऊर्जेच्या दुप्पट होईल
2. बदलणार नाही
3. मूळ ऊर्जेच्या चारपट होईल
4. मूळ ऊर्जेच्या 16 पट होईल

Answers

Answered by gadakhsanket
1
★ उत्तर - सपाट पृष्ठभागावरील रस्त्याने गतीमान असलेल्या मोटारगाडीचा वेग, तिच्या मूळ वेगाच्या 4 पट वाढवल्यास मोटार गाडीची स्थितिज ऊर्जा बदलणार नाही; कारण- PE=mgh म्हणजे क्षितिज ऊर्जेवर वेगाचा काहीही परिणाम होत नाही.

क्षितिज ऊर्जा : पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात.

धन्यवाद..
Similar questions