India Languages, asked by anilkamde112, 1 month ago

: (१) विधानार्थी वाक्य (२) प्रश्नार्थी वाक्य (३) उद्गारार्थी वाक्य (४) आज्ञार्थी वाक्य give one sentence for each


Answers

Answered by vardatta42
3

Answer:

mark me as Brainliest

Explanation:

१) ही इमारत खूप उंच आहे.

२) जगात सर्व सुखी असा कोण आहे?

३) किती पाऊस पडला हो काल रात्री!

४) तू चित्र काढ.

Similar questions