Geography, asked by skylabgangurde, 7 months ago

विविध क्षेत्रातील पर्जन्यातील फरक वनस्पतीवरून समजतो
चूक कि बरोबर

Answers

Answered by Vishant05
7

Answer:

बरोबर

Explanation:

विविध क्षेत्रातील पर्जन्यातील फरक वनस्पतीवरून समजतो . हे विधान बरोबर आहे , विविध क्षेत्रातील पर्जन्यातील फरक हा वनस्पतीवर दिसून येतो.

Similar questions