| (२) विविध प्रकारच्या खाद्यतेलांची नावे लिहा
Answers
Answered by
0
Answer:
please ask the question in English
Answered by
6
रोजच्या जीवनात खाद्य पदार्थ बनवण्यासाठी वेगवेगळ्या खाद्य तेलांचा वापर केला जातो. भरपूर तेल आरोग्याला अपायकारक असलं तरी
तेलामुळे जेवण रुचकर आणि स्वादिष्ट लागतं हे सगळे मान्य करतात. बाजारात वेगवेगळ्या किमतीचे व प्रकारचे तेल उपलब्ध आहेत. तेलाच्या प्रकारात वनस्पती जन्य आणि प्राणी जन्य तेल प्रकार आढळतात.
तेलाचे प्रकार
सूर्यफुल तेल, भुईमुग तेल, सोयाबीन तेल, ऑलिव ऑइल, शेंगदाणा तेल, राईच तेल, खोबरेल तेल, कॉड लिव्हर ऑईल इत्यादी.
हे प्रकार बाजारात व ऑनलाईन सुद्धा उपलब्ध असतात.
Similar questions