*(१) 'व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे', हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.
Answers
व्यंग चित्र हे एक कार्टून दृश्य कलेचा एक प्रकार आहे. ह्या चित्रात हास्यमधून एक संदेश दिला जातो. आजकाल आपल्याला वृत्तपत्रात खूप व्यंगचित्र पाहायला मिळतात.
व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे ह्यात काही शंका नाही. ह्या चित्रातून व्यंगमधून एखाद्या व्यक्तीची खिल्ली उडवली जाते व चित्रकाराचे त्या व्यक्तीबद्दल मत सांगितले जाते. एकाद्या माणसाची प्रशंसा किंवा निंदा करण्याचे हे एक माध्यम आहे असे आपण म्हणू शकतो.
उदाहरण-
बाळ ठाकरे यांनी काढलेले एक व्यंगचित्र आहे ज्यात एक कबुतर सैनिकाच्या वेशात आहे. हे चित्र जागतिक शांतीसाठी युद्ध करावं लागतं ह्या बातमीला लक्षात घेऊन बनवलं गेलं आहे.
ह्यात व्यंग येतो आणि बातमीचे महत्व ही दिसते.
आजकाल राजकीय नेत्यांवर जास्त व्यंगचित्र बनवले जातात. हे प्रचारासाठीसुद्धा वापरले जातात.
Answer: This is your answer