‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे
विचार लिहा.
Answers
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "हास्यचित्रांतली मुलं" या पाठातील आहे. या पाठाचे लेखक मधुकर धर्मापुरीकर हे आहेत. या पाठात लहान मुलांसाठी रेखाटलेल्या कार्टून्स किंवा हास्यचित्रांबद्दल लेखकांनी गमतीशीर व मार्मिक विचार मांडले आहेत. त्यासाठी हास्यचित्रांची अनेक उदाहरणे दिली आहेत.
★ ‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी पुढील गुणांची आवश्यकता असते.
- व्यंगचित्र काढणे हि कठीण कला आहे. त्यात व्यंगचित्रकाराचे कौशल्य पणाला लागते. त्याला निर्मळ मन लागते, म्हणजे तुमची रेषाही निर्मळ राहते. जीवनातील विसंगती टिपता आली पाहिजे. गुण दोष दाखवताना माणसांची खिल्ली न उडवत , समंजसपणा असायला हवा. रेष नाजूक आणि ठळक असायला हवी. गमतीशीर विचारशक्ती हवी.
धन्यवाद...
Answer:
The answer is in the photo
Explanation:
please like to answer.