व्याकरण घटकांवर आधारित कृती :
अ
१. वाक्यांचे प्रकार :
• पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा :
(1) मुलांनो, रांगेत चाला.
(11) तुला लाडू आवडतो का ?
(III) माझे घर दवाखान्याजवळ आहे.
(iv) अरेरे! किती वाईट झाले !
(v) तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का?
Answers
Answered by
0
Answer:
तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का?
Explanation:
please follower
Similar questions