Hindi, asked by simranshahu04, 5 months ago

.व्याकरण (Grammar) :
(१) पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा :
(i) ईशान खाली उतरला आणि अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले.
(ii) ती रात्र त्यांनी पहाडावर घालवली.
(iii) जेव्हा भूस्खलन झाले, तेव्हा सर्वत्र हाहाकार माजला.​

Answers

Answered by shravanipendhari
31

Answer:

उत्तर:

(i) संयुक्त वाक्य.

(ii) केवल वाक्य.

(iii) मिश्र वाक्य.

Answered by tejasbpatil1123
4

Answer:

) मिश्र वाक्य.

) केवळ वाक्य.

) संयुक्त वाक्य.

Explanation:

१) पहिल्या वाक्यात 'आणि' आल्यामुळे ते वाक्य मिश्र वाक्य आहे.

२) दुसऱ्या वाक्यात एकच विधान असल्यामुळे ते वाक्य केवळ वाक्य आहे.

३) तिसऱ्या वाक्यात दोन विधान (,) असल्यामुळे ते वाक्य संयुक्त वाक्य आहे.

(वक्यामध्ये 'जेव्हा....तेव्हा' चा पण वापर झाला आहे)

Similar questions