३) व्याकरण कृती : अ) सहसंबंध लक्षात घेऊन उत्तरे लिहा.(१)
1) पहारा : पहारे :: गाय :
ii) तरूण : तारूण्य :: रक्षक :
Answers
Answered by
15
Explanation:
पहारा:पहारे :: गाय: गाई
Answered by
2
सहसंबंध लक्षात घेऊन उत्तरे लिहा.
1) पहारा : पहारे :: गाय : गाई
ii) तरूण : तारूण्य :: रक्षक : रक्षा
- 1. या दिलेल्या सह संबंधात पहारा एक वचन आहे आणि पहारे अनेक वचन आहेत. त्याच प्रकारे गाय हा शब्द एक वचन आहे व गाई अनेक वचन आहेत.
- 2. दिलेल्या सह संबंधात तरुण हा शब्द जाति वाचक संज्ञा आहे आणि तारूण्य भाव वाचक संज्ञा आहेत त्याच प्रकारे रक्षक जाति वाचक संज्ञा आणि विशेषण आहे, रक्षा हा शब्द भाववाचक संज्ञा आहेत.
- आमच्या दैनंदिन जीवनात विविध गोष्टी एकमेकाशी संबंधित असतात , एक चल दुसऱ्या चलावर अवलबून असतो . ह्या परस्पर संबंधाला सांख्यिकी भाषेत सहसंबंध असे म्हणतात .
सह संबंध इतर उदाहरण
- स्थायू : आयोडीन : : द्रव : ब्रोमिन
- उत्पादक : स्वयंपोषी : : भक्षक : परपोषी
- अंधार : उजेड : : नि: संशय : संशय
- सावध : बेसावध : : विश्वास : अविश्वास
#SPJ2
संबंधित प्रश्न
https://brainly.in/question/30271364?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question
सहसंबंध लिहा. उत्पादक स्वयंपोषी भक्षक
https://brainly.in/question/43688562?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question
Similar questions