व्याकरण:
तक्ता पुर्ण करा :
शब्द प्रत्यय विभक्तीचे नाव
म्हातारीची
देवळीत
Answers
Answered by
49
Answer:
शब्द प्रत्यय विभक्तीचे नाव
म्हातारीची ची षष्टी
देवळीत त सप्तमी
Answered by
3
प्रत्यय - शब्दांच्या मागे लागलेल्या अक्षरांना किंवा शब्दांना प्रत्यय म्हणतात.
वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी विभक्तीचा वापर केला जातो.
म्हातारीची
प्रत्यय - ची
विभक्ती - षष्टी
देवळीत
प्रत्यय - त
विभक्ती - सप्तमी
Similar questions