Math, asked by Balpreetjuneja5079, 5 hours ago

१ व्यापारी एक वस्तु ३०० रुपयाला विकत घेतो त्यावर त्याला अशी छापील किंमत लिहावयाची आहे की लेबलावरील किंमत १०% सुट दिल्यानंतर त्याला खरेदीवर २०% नफा होईल तर त्याने काय किंमत छापावी

Answers

Answered by Sauron
22

Step-by-step explanation:

दिलेले आहे :

व्यापार्‍याने खरेदी केलेल्या वस्तूची किंमत = 300 रुपये

वस्तू विकताना व्यापाऱ्याकडून देण्यात येणारी सूट = शे. 10

व्यापारास हवा असलेला नफा = शे. 20

स्पष्टीकरण :

खरेदी किंमत × ( नफा% + 100)/(100 - सूट%) = छापील किंमत

छापील किंमत = 300 \times   \frac{ (20+100)  }{ (100-10) }

300\times \left(\frac{120}{100-10}\right)

300\times \left(\frac{120}{90}\right)

300\times \left(\frac{4}{3}\right)

\frac{300\times 4}{3}

\frac{1200}{3}

⇒ 400

छापील किंमत = रुपये 400

छापील किंमत रुपये 400 असेल तर त्या वस्तूवर दहा टक्के सूट देऊनही व्यापाऱ्यास 20 टक्के नफा होईल.

Similar questions