Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

व्यापार प्रकारांचे वर्गीकरण करा: भारत व जपान

Answers

Answered by ksingh5874
8

Pls write in English. It’s geography. It is not understandable.


Tanya0126: Hi
ksingh5874: Hi
Tanya0126: You are right
ksingh5874: Ya
ksingh5874: Thks
Tanya0126: Wlcm
ksingh5874: May we be friends
Tanya0126: Yes why not
Tanya0126: where do you live
Answered by chirag1212563
7

व्यापार प्रकारांचे वर्गीकरण करा: भारत व जपान

भारत आणि जपान या  देशामध्ये होणार व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापार या श्रेणीत येईल. दोन देशांच्या अंतर्गत होणाऱ्या व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात.

आणि आंतरराष्ट्रीय व्यापार दोन देशात झाल्यास त्याला द्विपक्षीय व्यापार असे म्हणतात. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार दोन देशापेक्षा जास्त देशांदरम्यान झाल्यास त्याला बहुपक्षीय व्यापार असे संबोधतात. भारत आवश्यकतांपेक्षा जास्त होणाऱ्या वस्तूंचे निर्यात जपान मध्ये त्या वस्तूंची आवश्यकता असेल तर करील आणि भारताला आवश्यक असलेल्या वस्तू जपान मध्ये होत असल्यास थेतून आयात करील. हा आंतराष्ट्रीय व्यापाराचा प्रकार आहे.

Similar questions