व्यापार प्रकारांचे वर्गीकरण करा: चीन व कॅनडा
Answers
Pls write in English. It’s geography. It is not understandable.
व्यापार प्रकारांचे वर्गीकरण करा: चीन व कॅनडा
ह्या प्रश्नाचे उत्तर आंतरराष्ट्रीय व्यापार हे आहे. दोन देशांच्या दरम्यान होणाऱ्या व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात.
चीन आणि कॅनडा हे दोन वेगवेगळे देश आहेत. त्यांच्या दरम्यान होणार व्यापार हा आंतराष्ट्रीय प्रकाराचा व्यापार आहे. आंतरराष्टीय व्यापाराचे सुद्धा दोन घटक आहेत. एक द्विपक्षीय व्यापार आणि बहुपक्षीय व्यापार. दोन देशांतर्गत होणाऱ्या व्यापाराला द्विपक्षीय व्यापार तर दोन देशापेक्षा अधिक देशांतर्गत होणाऱ्या व्यापाराला बहुपक्षीय व्यापार म्हणतात.
आपल्या देशात गरजेहुन जास्त होणाऱ्या उत्पादित मालाचा गरजू देशाला पुरवठा जातो त्याला निर्यात तर आपल्या देशात तुटवडा असलेल्या मालाची मागणी दुसऱ्या देशातून केली जाते त्याला आयात असे म्हणतात.