व्यापार प्रकारांचे वर्गीकरण करा: भारत व युरोपीय संघ
Answers
Answered by
4
Pls write in English. It’s geography. It is not understandable.
Answered by
1
व्यापार प्रकारांचे वर्गीकरण करा: भारत व युरोपीय संघ
भारत व युरोपीय संघ यांतील व्यापार प्रणाली हि आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे. आणि हा व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार प्रकारात मोडतो. जरी भारत आणि युरोपीय संघातील व्यापार हे आंतरराष्ट्रीय व्यापार असले तरी हे दोन देशादरम्यान होणारे व्यापार नसून हा भारत देश आणि एक आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना ज्याला इंग्रजीत "European Union" म्हणजे युरोपियन संघ असे म्हणतात, यांच्या दरम्यान होणारा व्यापार आहे.
Similar questions
Political Science,
7 months ago
Physics,
1 year ago