Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

खालील विधानासाठी आयात व निर्यात यांपैकी योग्य शब्द लिहा: भारत मध्यपूर्व आशियातील देशांकडून खनिज तेल खरेदी करतो ......................

Answers

Answered by Anonymous
10

here is your ans

आयात

Answered by chirag1212563
7

खालील विधानासाठी आयात व निर्यात यांपैकी योग्य शब्द लिहा: भारत मध्यपूर्व आशियातील देशांकडून खनिज तेल खरेदी करतो.

ह्या प्रश्नाचे उत्तर आयात हे आहे. भारत मध्यपूर्व आशियातील देशांकडून खनिज तेल खरेदी करतो  याचा अर्थ भारत मध्यपूर्व आशियातील देशांकडून खनिज तेलाची आयात करतो. आयात करणे म्हणजे आपल्या देशात ज्या वस्तूंची किंवा मालाची टंचाई आहे अथवा ज्या वस्तूचे उत्पादनच होत नाही, अश्या वस्तू किंवा माल परदेशातून आपल्या देशी मागवणे. भारतात खनिज तेलांची निर्मिती अथवा उत्पादन होत नाही करीता आपण खनिज तेलाची आयात मध्यपूर्व आशियातील देशातून करत असतो.

Similar questions