खालील विधानासाठी आयात व निर्यात यांपैकी योग्य शब्द लिहा: जपान आपेक देशांना यंत्रसामग्री पाठवतो .................
Answers
Answered by
5
here is your ans
निर्यात ......
Answered by
7
खालील विधानासाठी आयात व निर्यात यांपैकी योग्य शब्द लिहा: जपान आपेक देशांना यंत्रसामग्री पाठवतो .................
जपान अनेक देशांना यंत्रसामग्री पाठवतो या प्रश्नाचे योग्य पर्याय निर्यात हे आहे.
जपान हे तंत्रज्ञानात अति प्रगत देश आहे. जापानमध्ये यंत्रसामुग्री ची निर्मिती प्रचंड प्रमाणात करण्यात येते. आणि नवनवीन तंत्रज्ञानाचे अविष्कार तेथे होत असते. म्हणून ज्या देशाला तंत्रज्ञानाची आणि यंत्रसामुग्रीची आवश्यकता भासते. त्या देशाला जपान यंत्रसामग्री पुरवत असते. ह्याला जपान यंत्रसामग्रीचे निर्यात करते असे म्हणता येईल. आणि ज्या वस्तूंचे जपान मध्ये अभाव आहे त्या वस्तू जपान दुसऱ्या देशातून आपल्या देशी आयात करत असतो.
Similar questions