१. व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा.
Answers
Answered by
6
Explanation:
व्यावसायिक अर्थशास्त्र हे आजच्या दैनंदिन व्यवहारात महत्त्वाचे आहे. अर्थव्यवस्थेत विविध प्रकारचे व्यवसाय केले जातात. त्या सर्व ठिकाणी अर्थशास्त्राचा वापर व्यवस्थापकीय आणि उपयोजित अर्थशास्त्र म्हणून होतो. अर्थशास्त्रातील विविध सिद्धांत तत्वे व संकल्पना यांचा वापर व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी कसा केला जातो हे आपल्याला व्यावसायिक अर्थशास्त्रातून कळते.
Similar questions