व्यावसायिक संस्थेकडे वित्त पुरवठा करणाऱ्या स्त्रोतांचे विविध पर्याय उपलब्ध असतात. हे विधान सकारण स्पष्ट करा
Answers
Answered by
11
Answer:
संपूर्ण जग कोरोना व्हायरसविरुद्ध लढत असताना राज्यातील विरोधक सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न करत होते. पण केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेची निवडणूक घेण्यास मान्यता दिल्याने विरोधकांचा हा प्रयत्न फसला, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले, "राज्यात गेल्या काही दिवसांपासून लोकशाहीची गळचेपी होत असल्याबाबत विरोधकांनी राज्यपालांकडे तक्रार केली होती. हे सरकार अस्थिर व्हावं, यादरम्यान काही मोठे प्रश्न निर्माण होऊन त्यांना काहीतरी करता यावं, अशी धडपड राज्यातील विरोधक करत होते. पण केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला."
Similar questions
English,
6 months ago
Biology,
6 months ago
English,
11 months ago
Computer Science,
11 months ago
Math,
1 year ago