India Languages, asked by saba817, 3 months ago

व्यायामाचे महत्व short answer​

Answers

Answered by njnikitajadhav7
3

मधुमेह, हृदय विकार, बद्धकोष्ठ ह्या तक्रारींच्या समस्येवर एकच उपाय

"उत्तम आरोग्य",आणि ते राखण्यासाठी कसरत, व्यायाम, आहार हा केलाच पाहिजे!!

सुंदर आयुष्याची गुरुकिल्ली आपल्याच हातात आहे. व्यायाम केल्याने आपल्या शरीराला विशिष्ट आकार येतो. आपण जे खातो, जेवतो त्याचे पचन लवकर होते. मोठमोठे आजार दूर राहतात.

हसा , खेळा आनंदित रहा हेच खरं उत्तम आरोग्य आहे. हेच खरे व्यायामाचे महत्व!


saba817: thank you so much dear
njnikitajadhav7: wlc
Similar questions