व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक घटकांशी संबंधित असते?
Answers
Answered by
16
★ उत्तर - व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला.
★ उत्तर - अर्थशास्त्र ही संज्ञा ऑइकोनोमिया ( OIKONOMIA) या ग्रीक शब्दापासून बनली आहे.
याचाच अर्थ ' कौटुंबिक व्यवस्थापन 'असा आहे.
कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यांत बरेचसे साम्य आहे. वेळ, पैसा, श्रम,भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर लीकसा करावा , हे अर्थशास्त्रामुळे समजते .विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरज कशा भागवल्या जातात,याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो.
अमर्याद गरज ( हाव ) आणि मर्यादित , दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांना अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय .असे मत लिओनेल रॉबिन्स यांचे आहे.
धन्यवाद...

Similar questions
Computer Science,
6 months ago
Hindi,
6 months ago
Math,
6 months ago
Social Sciences,
1 year ago
Hindi,
1 year ago
Biology,
1 year ago
Biology,
1 year ago