Sociology, asked by ayushi1010, 1 year ago

व्यवसाय आणि पर्यावरण यांचा संबंध वर टिप द्या.

Answers

Answered by Preitika
0

Please Ask Relevant Questions

Answered by Hansika4871
0

व्यवसाय ही आजच्या काळाची गरज झाली आहे. पोटापाण्यासाठी लोकांना व्यायसाय अथवा नोकरी करावी लागतेच.

पण ह्या दोघा घटकांचे पर्यावरणावर खूप परिणाम दिसून येतात.

चांगले परिणाम:

१) काही कारखाने पर्यावरण संरक्षणाची साधने उत्पादन करतात.

२) नवीन नवीन उपक्रम हाती घेऊन, कमीत कमी इंधन तसेच जैव पदार्थांचा कसा वापर होईल ह्याचे विचार होतात.

दुष्परिणाम:

१) लोक नोकरी ला वाहनाने जातात, ह्यामुळे कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण वाढते.

२) ऑफिसेस मध्ये पेपर/कागदाचा अपव्यय होतो.

३) ऑफिस मध्ये प्लास्टिक चा वापर होतो.

Similar questions