Sociology, asked by AjEx3615, 11 months ago

व्यवसाय संस्थेची उभारणी करतांना कोणते घटक लक्षात घ्यावे लागतात ?

Answers

Answered by heydude123
0

hola mate ...

here is your answer....

व्यवसाय म्हणून करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहारांचे विनिमय व परस्परलाभ असे दुहेरी उद्दिष्ट असते. केवळ पैसा मिळविणे हे व्यवसायाचे उद्दिष्ट नसून उपयोगासाठी उत्पादन करणे, हेच त्याचे खरे कार्य असते. वस्तूंचे अगर सेवांचे उत्पादन करीत असताना त्यांचा दर्जा उच्च राहील, किंमत वाजवी राहील आणि उपयोगितेमुळे ग्राहकांची व पर्यायाने समाजाची गरज भागेल यासाठी प्रत्येक व्यवसायामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. व्यवसायाची प्रगती आणि देशाचा आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक विकास या गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात.

Hope this will help you.....

Please mark as brainlist..✌✌

Answered by laraibmukhtar55
0

व्यवसाय सुरू करण्यापूर्वी खालील महत्त्वपूर्ण बाबींचा विचार करणे आवश्यक आहेः

  • एक चांगली कल्पना: “उत्तम कल्पना नसतानाही कोणताही व्यवसाय विकसित होऊ शकत नाही

  • अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्प: “पुढील महत्त्वपूर्ण बाबींचा विचार केला पाहिजे ज्यामध्ये आपला व्यवसाय आणि बजेट शोधणे समाविष्ट आहे.
  • प्रतिस्पर्धींचे विश्लेषण
  • एक प्रभावी व्यवसाय योजना
  • कायदेशीर दस्तऐवजीकरण
  • सकारात्मक दृष्टीकोन
  • आपल्याला कधी मदतीची आवश्यकता आहे ते जाणून घ्या

Hope it helped............

Similar questions