Hindi, asked by sureshsalian467, 7 months ago

वचन बदला.
१) दिवा-
-
२) हिरे -
३) पायरी-
४) भाकरी-
५) शाळा
६) नदी-
७) विजा
८) पापड-
९) पक्षी
१०) घरटी-
वचन ओळखा.
१) मोटारी
२) महिना-
३) विहिरी
४) उदाहरणे
५) तलवारी
६) कारखाने
७) दरवाजा-
८) अंगठ्या-
-
९) झाडू-
१०) पुस्तक
-​

Answers

Answered by kolponapaul980986
8

Answer:

3)pairi=pairia

4)vakri=vakria

6)nadi=nadia

7)bija=bijia

9)paksi=paksia

10)gharti=ghartiya

1)mohina=mohinaye

7)dorbaja=dorbajay

10)pustak=pustoke

Answered by rajraaz85
0

Answer:

१.दिवे

२.हिरा

३.पायऱ्या

४.भाकऱ्या

५.शाळा

६.नद्या

७.विज

८.पापड

९.पक्षी

१०.घरटे

१.अनेकवचन

२.एकवचन

३.अनेकवचन

४.अनेकवचन

५.अनेकवचन

६.अनेकवचन

७.एकवचन

८.अनेकवचन

९.एकवचन

१०.एकवचन

Explanation:

वचन -

ज्यावेळेस दिलेल्या शब्दावरून त्या वस्तू किती आहेत याचा अंदाज येतो त्याला वचन असे म्हणतात.

वचनाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.

एकवचन आणि अनेकवचन

  • ज्यावेळेस दिलेल्या शब्दावरून फक्त एका वस्तू किंवा व्यक्तीचा उल्लेख होतो त्यावेळेस तो शब्द एकवचनी असतो.

  • दिलेल्या शब्दावरून जर एका पेक्षा जास्त वस्तू किंवा व्यक्तींचा उल्लेख होत असेल तर तो शब्द अनेकवचनी असतो.
Similar questions