vacancy in Marathi about samas
Answers
Answered by
0
मनुष्य बोलत असताना बोलण्याच्या ओघात कधी-कधी तो काही मराठी शब्द गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवितो, उदा. पोळीसाठी पाट या दोन शब्दांऐवजी पोळपाट असा जोडशब्द वापरतो. मराठी भाषेत दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांचे एकत्रीकरण करून त्यांचा एक शब्द करण्याची परंपरा पुष्कळ जुनी आहे. या व्यवस्थेने शब्दांचा संक्षेप होऊन थोड्या शब्दांत पुष्कळ अर्थ व्यक्त होतो, आणि भाषेत आटोपशीरपणा येतो.शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्याला 'सामासिक शब्द' असे म्हणतात.हा सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्याची फोड करून सांगण्याच्या पद्धतीला 'विग्रह' असे म्हणतात.
hope this answer will help you
please mark me as brainliest
hope this answer will help you
please mark me as brainliest
Similar questions
Geography,
7 months ago
Hindi,
7 months ago
Social Sciences,
7 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago