Math, asked by lils1, 1 year ago

वडिलांचे आजचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे मुलाच्या जन्माच्या वेळी वडिलांचे वय 30 वर्षे होती तर त्यांची आजची वय काढा

Answers

Answered by Sauron
14

Answer:

मुलाचे आजचे वय 10 वर्षे वडिलांचे आजचे वय 40 वर्षे आहे.

Step-by-step explanation:

समजा,

मानूया,

वडिलांचे आजचे वय = x

मुलाचे आजचे वय= y

मुलाच्या जन्माच्या वेळी वडिलांचे वय 30 वर्षे होते.

त्यामुळे

\longrightarrow x - y = 30 ------------ (1)

वडिलांचे आजचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे

त्यामुळे

\longrightarrow x = 4y ------------- (2)

दिलेल्या प्रश्नानुसार :

\longrightarrow 4y - y = 30

\longrightarrow 3y = 30

\longrightarrow y = 10

मुलाचे वय = 10 वर्षे

\longrightarrow x - 10 = 30

\longrightarrow x = 30 + 10

\longrightarrow x = 40

वडिलांचे वय = 40 वर्षे

मुलाचे आजचे वय 10 वर्षे वडिलांचे आजचे वय 40 वर्षे आहे.

Answered by shivasinghmohan629
0

Step-by-step explanation:

मुलाचे आजचे वय 10 वर्षे वडिलांचे आजचे वय 40 वर्षे आहे.

Step-by-step explanation:

समजा,

मानूया,

वडिलांचे आजचे वय = x

मुलाचे आजचे वय= y

मुलाच्या जन्माच्या वेळी वडिलांचे वय 30 वर्षे होते.

त्यामुळे

→ x - y = 30

(1)

वडिलांचे आजचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे

त्यामुळे

→ X =

(2)

★ दिलेल्या प्रश्नानुसार :

→ 4y - y = 30

→ 3y = 30

y = 10

मुलाचे वय = 10 वर्षे

→ x - 10 = 30

→ x = 30 + 10

→ x = 40

वडिलांचे वय = 40 वर्षे

मुलाचे आजचे वय 10 वर्षे वडिलांचे आजचे वय 40 वर्षे आहे.

Similar questions