Math, asked by nehalodhe, 1 year ago

वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडीलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. तर दोघांची वये काढा.​

Answers

Answered by NidhiWarde26
39

Answer:

Step-by-step explanation:

वडिलांच्या वयाला x मानू

मुलाच्या वयाला y मानू

पहिल्या अटी नुसार,

x+2y=70..........(1)

दुसर्या अटि नुसार,

2x+y=95...........(2)

समी. १ ला २ ने गूनू

2×x+2×y=2×70

2x+4y=140........(3)

(2)-(3)

-3y=-45

3y=45..... by changing signs

y=15

y. ची किंमत १ म. बरू

x+2×15=70

x+30=70

x=70-30

x=40

वडिलांचे वय ४०

मुलाचे वय १५

Similar questions