वहीनी ला समानार्थी शब्द
Answers
Answered by
8
bhaujai is the answer
Answered by
8
वहिनी ह्या शब्दाला समानार्थी शब्द म्हणजे भाऊजई होय.
वाहिनी असे बंधूंची पत्नी किंवा भावाची बायकोला संबोधताना म्हंटले जाते.
मराठीत भावाच्या बहुदा मोठ्या भावाच्या पत्नीला वहिनी म्हणून हाक मारली जाते. नणंद किंवा दिर त्यांचा भावाच्या बायकोला वहिनी म्हणतात. मराठी संस्कृतीत वहिनीला मोठा मान आहे. मराठी कुटुंबात वहिनीला आईच्या ठिकाणी मानले जाते. वहिनी ही घराची सून असून घरातल्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देते.
Similar questions