वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना
Answers
Answered by
35
Its
आहारपरिवत॔न
Hope it helps u
Answered by
6
वजन कमी करण्यासाठी आहार:
१) कमीत कमी कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स चे सेवन
(म्हणजेच चीज, बर्गर, पिझ्झा, नको)
२) जास्तीत जास्त प्रोटीन चे सेवन करा
(ज्याने करून शरीराला ऊर्जा भेटत राहील)
३) व्यायाम करा
आहार, म्हणजेच अन्न हे आपल्यासाठी एक वरदान आहे. आपण आपल्या शरीरात जी ऊर्जा साठवतो, ती ह्या अन्नमुळेच येते. आहार वेग वेगळ्या प्रकारचा असतो. आपले शरीर वाढविण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी विशिष्ट आहार आपल्याला ठेवायला लागतो
Similar questions