India Languages, asked by manasshenkar2569, 1 month ago

वजन जास्त असण्याचे तब्बेतीवर होणारे वाईट परिणाम तुमच्या शब्दात लिहा. ​

Answers

Answered by shivajigaikwad68888
0

Answer:

please write down in English

Answered by mad210216
0

वजन जास्त असण्याचे तब्येतीवर होणारे वाईट परिणाम

Explanation:

  • वजन जास्त असल्याने आपल्याला वेगवेगळ्या शारीरिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते.
  • जास्त वजन असल्यामुळे एखादे काम करताना आपले शरीर लवकर थकते तसेच आपल्या शारीरिक देखाव्यामुळे आपण आपले आत्मविश्वास सुद्धा गमवू शकतो.
  • जास्त वजन असल्यामुळे हृदय संबंधित समस्या, श्वसन संबंधित समस्या, उच्च रक्तदाब, डायबिटीज,अस्थमा, हाई कोलेस्ट्रॉल, पित्ताशयाचा रोग, यकृत रोग, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग व्हायचा धोका वाढणे या शारीरिक समस्या होऊ शकतात.
  • शारीरिक समस्यांसोबत आपल्याला मानसिक समस्या जसे नैराश्य सुद्धा होऊ शकते.
Similar questions