वक्तृत्व : वृक्ष आपले मित्र
marathi only
Answers
Answered by
2
अस्तित्वात असलेल्या सर्व ग्रहांन पैकी पृथ्वी चा आसा ग्रह आहे जेथे मनुष्यवस्ती पाहायला मिळते. थोडक्यात पृथ्वीच असा एकमेव ग्रह आहे यावर सर्व सजीव सुखाने राहतात यामागचे कारण म्हणजे पृथ्वीवर अस्तित्वात असलेली झाडे होय.
इतर कोणत्याही ग्रहावर मानवी जीवन पाहायला मिळत नाही कारण पृथ्वी सोडून कुठल्या ग्रहावर झाडे पाहायला मिळत नाही आपण आज सुखाय राहतो त्यामागचं कारण म्हणजे झाडेच होय.
म्हणून झाडे आपले मित्र आहेत येवढ्याच नसून आपल्या पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला शुद्ध हवा पुरवण्यासाठी झाडे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.
Explanation:
please mark me branliest
Answered by
2
हे वरची माहिती तुला मदत करेल निबंध लिहिण्यासाठी किव्हा हेच बघून तू लिहू शकतोस/शकतेस
Explanation:
If u liked my Answer then pls Mark me as a brainlist
Attachments:
Similar questions