History, asked by savitatehre111, 11 months ago

वन्चितांच्या एतिहासतुन सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे चित्रण केले गेले, तुमचे मत लिहा ​

Answers

Answered by anasmirza90990099
2

मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे म्हणूनच प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते मनोरंजना मुळे आपल्या जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते मनोरंजना मुळे छंद वाढीस लागतात मनोरंजना मुळे मनाला विरंगुळा मिळतो मनातील तान हलके होतात

Answered by anishaamolmane
0

Answer:

वन्चितांच्या एतिहासतुन सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे चित्रण केले गेले, तुमचे मत लिहा .

१. वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरातून झाली असे म्हणता येईल

२.इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही संकल्पना मांडण्यामध्ये एटीन्यू ग्राम या इटालियन तत्त्वज्ञानाचे स्थान महत्त्वाचे आहे

३. वंचितांचा इतिहास लिहिण्याची लोकपरंपरा आहे एक महत्त्वाचे साधन मानले जाते

अशाप्रकारे पंचितांच्या इतिहासातून सर्वसामान्य जीवनाचे चित्रण केले गेले

Similar questions