वणवा लागलेल्या
जंगलाचे मनोगत या विषयावर
निबंध लिहा.
Answers
Answer:
वणवा लागलेल्या जंगलाचे आत्मवृत्त किंवा मनोगत - मराठी निबंध
आपण वणवा लागलेल्या जंगलाचे आत्मवृत्त किंवा मनोगत बघणार आहोत.
नमस्कार, मी एक वणवा लागलेले जंगल बोलत आहे. हो! बरोबर ऐकलत तुम्ही सर्वांनी. मी एक वणवा लागलेले जळीत जंगल बोलत आहे. आज मला तुमच्याकडे थोडेसे माझ्या मनातले बोलायचे आहे.
आज जरी मी तुम्हाला एक जळीत जंगल दिसत असलो तरी पहिल्यापासून मी असा नव्हतो. आज मी हा असा भकास आणि भयावह दिसतो आहे पण पूर्वी मी भरदार वृक्षांनी वेढलेला, दूर दूर पर्यंत जणू काही हिरवी शालच अंगावर ओढली आहे असा दिसणाऱ्या एका सुंदरश्या डोंगवरील जंगल होतो.
मी एक असा जंगल होतो कि ज्यात निरनिराळ्या प्रकारची मोठमोठी झाडें, त्या झाडांवर सूर्योदयपूर्वीपासूनच किलबिलाट करणारे निरनिराळे पक्षी आणि असंख्य जातींचे सूक्ष्म जिवजंतू गुण्यागोविंदाने राहत होते. या माझ्या जंगलात इतकी दाटी वाटी असूनही कधी ही कोणी हिंस्र प्राणी या जंगलात शिरला नाही. आजपर्यंत या जंगलात कोणत्याही पशूची किंवा एखाद्या मनुष्याची शिकार कोणी प्राण्याने केलेली कोणाच्याही कानावर आलेली नाही.
Explanation:
वरील निबंध संपूर्ण वाचण्यासाठी कृपया आमच्या ब्लॉगला भेट दया.
www.sopenibandh.com