वनस्पतींमधील परिवहन कसे होते?
Answers
Answered by
1
hey mate,
पौधों में पानी, पोषक तत्वों और खनिजों के परिवहन के लिए ऊतक होते हैं। जाइलम पानी और खनिज लवणों को जड़ों से पौधे के अन्य भागों तक पहुंचाता है, जबकि फ्लोएम सुक्रोज और अमीनो एसिड को पत्तियों और पौधे के अन्य भागों के बीच स्थानांतरित करता है।
Answered by
11
★ उत्तर - वनस्पतींना नायट्रोजन , फॉस्फरस, मॅग्नेशिअम , मँगनीज,सोडियम यांसारख्या अकार्बनी पदार्थाची आवश्यकता असते.जमीन हा पदार्थाचा सर्वात जवळचा आणि समृद्ध असा स्रोत आहे.वनस्पतींची मुळे जमिनीतील हे पदार्थ शोषून घेतात आणि त्याचे परिवहन करतात. विशिष्ट प्रकारच्या ऊती हे कार्य करतात. जलवाहिन्या पाणी वाहून नेतात व रसवाहिन्या अन्न वाहून नेतात. वनस्पतीचे सर्व भाग या संवहनी उतींशी जोडलेले असतात.वनस्पतींचे परिवहन हे मूलदाब आणि बाष्पोच्छ्वास या प्रक्रियांमार्फत होते.
धन्यवाद...
शी
Similar questions